#shegaon
खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मेहकर येथे पक्षप्रवेश; शुभम ढगे यांची शेगाव शहराध्यक्षपदी निवड!
मेहकर (युवा क्रांती वृत्तसेवा) : खासदार प्रतापराव जाधव तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या हस्ते मेहकर येथे पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ...
उसनवारीच्या पैशांच्या वादातून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!
शेगाव, दि. 23 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला ...
शेगावातून 60 वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलिसांत मिसिंगची नोंद!!
शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील जोगडी फैल परिसरातून 60 वर्षीय व्यक्ती घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली ...
विश्वनाथनगरातील 30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू; शेगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद!!
शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील विश्वनाथनगर परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ...
पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेची 69 हजारांची सोन्याची पोत लंपास!!
शेगावातील भीमनगर परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): श्री संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ...
धनगर फैल मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; जखमी महादेव केसकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल!!
शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील धनगर फैल परिसरात 13 जून रोजी घडलेल्या कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाण प्रकरणाला गंभीर वळण लागले ...
शेगाव आठवडी बाजारात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल!!
शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत आठवडी बाजार परिसरातून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
शेगावात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची आणखी एक कारवाई; 18 दारूच्या शिश्या जप्त!!
शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधातील मोहिमेत आणखी एक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
शेगाव बसस्थानकावर प्रवासी महिलेची बॅग चोरी; सुमारे 91 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास!!
शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव बसस्थानकावर बस प्रवासादरम्यान एका महिलेची दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना ...
मनसेच्या आंदोलनाची दखल; नगर परिषदेकडून १५ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन!
शेगाव, दि. 19 जून (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील विविध नागरी समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची नगर परिषद प्रशासनाने दखल ...













