Buldhana Updates

मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांची धडक कारवाई; दोन लाखांचा गांजा व मुद्देमाल जप्त!!

जळगाव जामोद | (युवा क्रांती वृत्तसेवा) : मिशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी मोठी कारवाई करत २ किलो ३०० ग्रॅम गांजासह दुचाकी ...

शांतता समितीची बैठक; बकरी ईद शांततेत व नियमांचे पालन करून साजरी करा : जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन!

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 26 बकरी ईद (ईद-अल-अजहा) हा त्याग, बलिदान, सौहार्द आणि शांततेचा संदेश देणारा सण असून तो शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे ...

घाटपुरी जगदंबा देवी मंदिर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, 3.20 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त!!

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान मंदिरातील चोरी प्रकरणाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक ...

बुलढाणा काँग्रेसला बळकटी देण्यासाठी विशेष मोहीम राबवा; मुकुल वासनिक यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सूचना!!

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री प्रकाश अवचार पाटील यांनी 24 मे 2026 रोजी नागपूर येथे माजी केंद्रीय ...

श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने रविवार दिनांक ७ जून रोजी भव्य सामूहिक ...

8 जून रोजी बुलढाण्यात डाक अदालत; पोस्ट सेवांबाबतच्या तक्रारींचे होणार निवारण!!

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा दि. 25 मे 2026 पोस्ट विभागाच्या विविध सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बुलढाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 8 ...

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात हृदयद्रावक घटना; चार चिमुकल्यांसह वडिलांची आत्महत्या!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील भालांजन गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय मुसा किराडिया (वय 35) यांनी ...

जलंब ते पातुर्डा धम्म पदयात्रेचे आयोजन; समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!!

सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत 26 ते 29 मे दरम्यान धम्ममय वातावरण निर्माण करण्याचा संकल्प जलम (आकाश बोरसे) : सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ...

शेगाव शहरात NDPS अंतर्गत कारवाई; आठवडी बाजार परिसरातून दोघांविरोधात गुन्हा दाखल!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीसांनी अमली पदार्थ सेवन प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही ...

शेगाव शहरात जनावरांची निर्दयी वाहतूक; भरधाव टाटा ऐल्ट्रा वाहनासह आरोपीवर गुन्हा दाखल!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्राफिक ड्युटी दरम्यान ...