शेगाव समाचार

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन!!

बुलढाणा (जि.मा.का.)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि 14 मे-बुलढाणा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयस्तंभ चौक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला. ...

शेगावात पैशांच्या वादातून तरुणाचा खून; लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात पैशांच्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवडी बाजार परिसरातील बजरंग ...

विधानभवनात विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी संपन्न!!

शेगांव (आकाश बोरसे) : मुंबईतील विधानभवन येथे आज विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. विविध पक्षांच्या आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेत ...

शेगावातील स्वस्त धान्य दुकानदारांची थकीत कमिशनसाठी प्रशासनाकडे धाव!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत थकीत कमिशनची रक्कम तातडीने ...

श्री टॉकीज चौकात मारहाण; दोन जणांविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील श्री टॉकीज चौक परिसरात एका व्यक्तीस गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी दोन आरोपींविरोधात ...

शेगावमध्ये टिनपत्रे विकण्याच्या वादातून काकावर काठीने हल्ला; पुतण्याविरोधात गुन्हा दाखल!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत टिनपत्रे विकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्ध व्यक्तीवर काठीने हल्ला करून जीवे मारण्याची ...

शेगावात वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा):शेगाव शहरातील सावता चौक परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या ...

शेगावात स्कुटीची डिक्की फोडून 35 हजारांची रोकड लंपास!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील एसबीआय बँकेसमोर उभी असलेल्या स्कुटीची डिक्की फोडून त्यामधील ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ...

पुनर्विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पती व सासूविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका पुनर्विवाहित महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरोधात गुन्हा ...

कालखेड येथील १५ वर्षीय मुलगी ८ तासांत शोधली; शेगाव ग्रामीण पोलिसांची तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने यशस्वी कारवाई!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील कालखेड येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलीचा शेगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ८ तासांत शोध लावत तिला सुरक्षितरित्या पालकांच्या ...