Buldhana Updates

शेगाव नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग; मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सोमवारी विशेष सभा!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : १७ जुलै – शेगाव नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगराध्यक्षांनी दि. २० जुलै ला सोमवारी विशेष ...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसफेरीची वेळ बदलण्याची मागणी; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे शेगाव आगाराला निवेदन!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. १७ जुलै –शेगाव तालुक्यातील चिंचोली, टाकळी विरो, टाकळी हाट व परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी शेगाव येथे ...

२५ हजारांची लाच घेताना जळगाव जामोद पंचायत समितीचा विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जळगाव ...

आलेवाडीची तहान कायम! जल जीवन मिशनच्या कामांची चौकशी करा; ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन!!

लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा, तरी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच! संग्रामपूर | (आकाश बोरसे) : दि. 15 जुलै-संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथे ...

शेगाव आगारात एसटी चालकाला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा!!

शेगाव | (आकाश बोरसे) : शेगाव एसटी आगारात ड्युटीवर हजर होण्यासाठी आलेल्या एसटी चालकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ...

शेगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविरोधात नगरसेविकेची पोलिसांत तक्रार; दुकान विक्री प्रकरणात गंभीर आरोप!!

शेगाव | (डी ललित) : शेगाव नगरपरिषदेच्या अधिग्रहण प्रकरणाशी संबंधित दुकान विक्रीच्या मुद्द्यावर नगरसेविका सीमा प्रमोद ओवे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याविरोधात शेगाव ...

जळगाव जामोदमध्ये 4 BLO अधिकाऱ्यांचा गौरव; 13 दिवसांत 100% काम पूर्ण!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : भारत निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026’ अंतर्गत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील चार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ...

५० हजारांची अट रद्द; पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!!

मुंबई |(युवा क्रांती वृत्तसेवा) : 13 जुलै – राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ ...

शेगावात बिर्याणी खाणे पडले महाग; हॉटेलसमोरून एचएफ डिलक्स दुचाकी चोरी!!

शेगाव | (डी ललित) : शेतीसाठी खत खरेदी करण्यासाठी शेगावात आलेल्या एका शेतकऱ्याची हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना श्री टॉकीज ...

नांदुरा रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडलेल्या युवकाला रेल्वे पोलिसांनी वाचवले; उपचारानंतर भुसावळकडे सुरक्षित रवाना!!

नांदुरा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : नांदुरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 22 वर्षीय युवकाला रेल्वे पोलिसांनी वेळेवर मदत करून ...