Buldhana Updates
Shegaon News : दुकान लावण्याच्या वादातून तरुणाला लोखंडी रापीने मारहाण; शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल!!
शेगाव (डी ललित) : माझ्या शेजारी दुकान का लावले, या कारणावरून झालेल्या वादात २० वर्षीय तरुणाला चापट-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याची घटना ...
Buldhana News : केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या; प्रतापराव जाधव!!
बुलढाणा, दि. ९ : केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी. योजनांच्या कामातील अडचणी तातडीने दूर करून ...
Buldhana News : १८ वर्षांनंतर शिंगणे पर्वाचे दमदार पुनरागमन; डॉ. राजेंद्र शिंगणे अध्यक्ष, गोविंद मिरगे उपाध्यक्षपदी अविरोध!
बुलढाणा : तब्बल १८ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम देत बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या राजकारणात पुन्हा एकदा डॉ. राजेंद्र शिंगणे पर्वाचे दमदार पुनरागमन झाले ...
Buldhana News:पावसाने दांडी मारल्याने शेतकरी-शेतमजूर संकटात; बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!
आझाद समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; पीक पाहणी व पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी बुलढाणा (आकाश बोरसे) : दि. ८ सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यात ...
Buldhana News : अवैध बायोडिझेल साठ्यावर धडक कारवाई; २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त!!
मेहकर, सिंदखेडराजा व बुलढाणा तालुक्यात कारवाई; जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू! बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ८ सप्टेंबर – अन्न ...
Shegaon News : ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संतोष जानकर सेवानिवृत्त; युवा क्रांती संघटनेतर्फे सत्कार!!
शेगाव : प्रयोगशाळा परिचर या पदावर तब्बल ३७ वर्षे प्रदीर्घ व प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले संतोष जानकर यांचा ७ सप्टेंबर रोजी युवा क्रांती ...
Shegaon News : भोईपुरा-भिमनगरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; नागरिकांची नगर परिषदेकडे तक्रार!!
शेगांव, (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. ८ सप्टेंबर : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील भोईपुरा व भिमनगर, नागझरी रोड परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याची तक्रार ...
Shegaon Crime News : शेगावात बसमध्ये अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; तरुणाविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल!!
शेगाव, (डी ललित) : दि. ८ सप्टेंबर- महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी बसने प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शेगाव शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय ...
Shegaon News : शेगावातील भुत बंगल्यात 58 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या!!
शेगाव(डी ललित): शहरातील भुत बंगल परिसरात 58 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...
Shegaon News : शेगावात उद्या विशेष जनसमस्या निवारण उपक्रम; नागरिकांनी समस्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन!!
आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत राहणार उपस्थित! शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणींचे त्वरित निवारण ...














