शेगाव समाचार

शेगावमध्ये १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; गजानन स्कूल परिसरातून गायब!!

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात ...

नवोदय विद्यालयाजवळ व्यापाऱ्याला लुटले; मोबाईल व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार!!

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : ८ जून –शेगाव-खामगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ कांदा विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना ७ जून रोजी ...

शिवानी कळमेकर प्रकरणात निलंबनांची मालिका; DGP सदानंद दाते उद्या जळगाव जामोदमध्ये!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. 7 जून-राज्यभर गाजत असलेल्या शिवानी कळमेकर प्रकरणात कारवाईचे सत्र आणखी तीव्र झाले असून निलंबित पोलिस अधिकारी व ...

साबीर खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती!!

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : दि.७ जून-तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी तथा नॅशनल डायनामा दुरुस्ती सेंटरचे संचालक साबीर खान साहेब खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस ...

श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज महिमा ग्रंथांचे सामूहिक पारायण भक्तिमय वातावरणात संपन्न!!

शेगाव, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ७ जून २०२६ – श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री परमहंस ...

वादळी वाऱ्यामुळे फळपिकांचे नुकसान; आमदार डॉ. संजय कुटे यांचा प्रशासनाला तातडीच्या मदतीचा आदेश!!

जळगाव जामोद, (आकाश बोरसे)दि. ७ जून -: दि. १ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील केळी, संत्रा तसेच इतर फळपिकांचे ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वरवट येथे वृक्षारोपण; दिपू वडोदे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा!!

वरवट,(आकाश बोरसे) : दि. ६ जून -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रदीप उर्फ दिपू वडोदे यांच्या वाढदिवसानिमित्त वरवट येथील ...

शेगावातील भारत गॅस एजन्सीत वाद; तिघांविरोधात जातीय एनसी दाखल!!

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ६जून –शेगाव शहरातील माउली टॉवर परिसरातील सिद्धी विनायक भारत गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांकडून जादा पैसे घेणे व उद्धट वागणुकीच्या ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोनाळा वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम उत्साहात!!

सोनाळा | (आकाश बोरसे) : दि.6 जून –“वृक्षावली आम्हा सोयरे वनचरे” हा संत तुकाराम महाराजांचा संदेश मानवाला निसर्गाशी घट्ट नाते जोडण्याची प्रेरणा देतो. मात्र ...

शेगावात दर्शनासाठी आलेले भाविक बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.६ जून -श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेले एक 58 वर्षीय भाविक अचानक बेपत्ता झाल्याची घटना ...