#BuldhanaNews

विश्वनाथनगरातील 30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू; शेगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद!!

शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील विश्वनाथनगर परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ...

पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेची 69 हजारांची सोन्याची पोत लंपास!!

शेगावातील भीमनगर परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): श्री संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ...

पळशी झाशी जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; शिक्षक मिलिंद सोनोने यांचा सत्कार!!

पळशी झाशी, दि. 21 जून (आकाश बोरसे): जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पळशी झाशी येथे आज रविवारी दि. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात ...

धनगर फैल मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; जखमी महादेव केसकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल!!

शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील धनगर फैल परिसरात 13 जून रोजी घडलेल्या कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाण प्रकरणाला गंभीर वळण लागले ...

शेगाव आठवडी बाजारात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल!!

शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत आठवडी बाजार परिसरातून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

शेगावात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची आणखी एक कारवाई; 18 दारूच्या शिश्या जप्त!!

शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधातील मोहिमेत आणखी एक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

शेगाव बसस्थानकावर प्रवासी महिलेची बॅग चोरी; सुमारे 91 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास!!

शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव बसस्थानकावर बस प्रवासादरम्यान एका महिलेची दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना ...

मनसेच्या आंदोलनाची दखल; नगर परिषदेकडून १५ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन!

शेगाव, दि. 19 जून (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील विविध नागरी समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची नगर परिषद प्रशासनाने दखल ...

महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; ट्रान्सफॉर्मर बिघाड, वीजटंचाई व तारा चोरीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मलकापूर परिसरातील महावितरणच्या (MSEB) कथित विस्कळीत कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ...

टिपू सुलतान चौकात महिलेला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

शेगाव, दि. 17 जून (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात एका 65 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण तसेच जीवे मारण्याची ...