#shegaon
शेगावात बिर्याणी खाणे पडले महाग; हॉटेलसमोरून एचएफ डिलक्स दुचाकी चोरी!!
शेगाव | (डी ललित) : शेतीसाठी खत खरेदी करण्यासाठी शेगावात आलेल्या एका शेतकऱ्याची हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना श्री टॉकीज ...
नांदुरा रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडलेल्या युवकाला रेल्वे पोलिसांनी वाचवले; उपचारानंतर भुसावळकडे सुरक्षित रवाना!!
नांदुरा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : नांदुरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 22 वर्षीय युवकाला रेल्वे पोलिसांनी वेळेवर मदत करून ...
राजधनी साडी शोरूमसमोरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ‘नो पार्किंग झोन’ची मनसेची मागणी!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरातील राजधनी साडी शोरूम समोरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सदर ठिकाण ‘नो पार्किंग ...
अकोट रोडवरील 42 वर्षीय रमेश जतकर यांची गळफास घेऊन आत्महत्या; शहर पोलिसांकडून तपास सुरू!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील अकोट रोडवरील शर्मा प्लॉट परिसरात 42 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर ...
लहुजी नगरातील 192 झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नगर परिषदेला स्पष्ट निर्देश; त्वरित कार्यवाहीची मागणी!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 09 जुलै 2026 –शेगाव येथील लहुजी नगर परिसरातील 192 झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय हालचाल झाली आहे. ...
मुंबईहून बेपत्ता झालेली नवविवाहिता शेगाव रेल्वे स्थानकावर सुरक्षित; ASI रंजन तेलंग यांची तत्पर कामगिरी!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा ) : मुंबईतील बदलापूर येथील अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेली एक नवविवाहिता बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध शेगाव रेल्वे स्थानकावर ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांसाठी नवी संधी!!
बुलढाणा |(युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सुरू केली आहे. या ...
शेगावात महिलेचा विनयभंग; धमकीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल!!
शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील पेठ मोहल्ला परिसरात एका 44 वर्षीय महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात ...
शेगावात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; 50 टँगो दारूच्या बाटल्या जप्त!
शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात अवैध देशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून ...
शेगावात कौटुंबिक वादातून मारहाण; पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील मार्कंड नगर परिसरात कौटुंबिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सफाई कामगाराला ...











