
Yuva Kranti News
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोनाळा वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम उत्साहात!!
सोनाळा | (आकाश बोरसे) : दि.6 जून –“वृक्षावली आम्हा सोयरे वनचरे” हा संत तुकाराम महाराजांचा संदेश मानवाला निसर्गाशी घट्ट नाते जोडण्याची प्रेरणा देतो. मात्र ...
शेगावात दर्शनासाठी आलेले भाविक बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.६ जून -श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेले एक 58 वर्षीय भाविक अचानक बेपत्ता झाल्याची घटना ...
शेगावीचा राणा’ गाण्याचे पोस्टर ऋषीभाऊ जाधव यांच्या हस्ते लाँच!!
मेहकरमध्ये विठू माऊली फिल्म्स क्रिएशनच्या नव्या प्रोजेक्टची जोरदार सुरुवात. मेहकर(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.६ जुन- स्थानिक विठू माऊली फिल्म्स क्रिएशनच्या वतीने संत श्री गजानन ...
ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” अंतर्गत हरवलेला १३ वर्षीय बालक पालकांच्या स्वाधीन!!
मूर्तिजापूर |(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ५ जून – रेल्वे सुरक्षा बल (RPF) मूर्तिजापूर यांनी ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” अंतर्गत तत्परता दाखवत ट्रेनमध्ये हरवलेल्या १३ ...
टिव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या शेगाव तालुकाध्यक्षपदी दिनेश महाजन यांची निवड!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) | दि. ४जून –पत्रकारांच्या हितासाठी आणि हक्कासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या टिव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या शेगाव तालुकाध्यक्षपदी येथील ...
कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन पाटील यांच्या बदलीवर नागरिक भावूक; सोशल मीडियावर समर्थनाची लाट!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि.५ जून-शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या समर्थनार्थ सध्या सोशल मीडियावर ...
शेगाव रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.५ जून-शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित ...
शेतकरी कुटुंबातील सुपुत्राची भारतीय सैन्यातील 17 वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.३ जून- स्वामी समर्थ नगर, शेगाव येथील रहिवासी तथा मच्छिन्द्रखेड येथील सुपुत्र गोविंदा शिवाजी भारंबे यांनी भारतीय सैन्य ...
खामगाव–जालना रेल्वे मार्गाला मोठे यश; केंद्र सरकारकडून जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी!!
बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २ जून-खामगाव–जालना विशेष रेल्वे प्रकल्पाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाची राजपत्र अधिसूचना ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१वा जन्मोत्सव वडगाव पाटण येथे उत्साहात साजरा!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त वडगाव ...














