शेगाव समाचार
श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी आणि ऋषीपंचमीचे विलक्षण योगायोग !
शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : शेगांवचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले आहे.पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची ...
एफ. एम. काशेलानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची गायत्री सेवा कुंज गोरक्षण येथे शैक्षणिक भेट
शेगांव (सचिन कडूकार) : एफ. एम. काशेलानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जवळा येथील गायत्री सेवा कुंज गोरक्षण केंद्राला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा ...
जिल्ह्यात शस्त्रसाठ्याची कारवाई
खामगांव : जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव आणि शेगाव या ठिकाणी पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्यावर धडाकेबाज कारवाई करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात ...
शिवसेनेच्या पक्षबळ वृद्धीला चालना, अनेकांचा पक्षप्रवेश!
शेगांव (युवा क्रांती वृतसेवा): शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार माजी आमदार अभिजित ...
सद्भावना दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा
बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा): माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ...
श्रीगणेश उत्सवानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्यांचे परिचालन
श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे ...
संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू
शेगाव (प्रतिनिधी) : अध्यात्मिक वातावरणात भक्तिभावाने न्हालेलं एक दिव्य सोहळा शेगाव नगरीत पार पडणार आहे. १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२५ दरम्यान “संगीतमय श्रीमद् ...
दहीहंडीच्या थरारात रंगणार शेगांव शहर; हर्षूताई ठाकूर यांचे विशेष व्याख्यान
शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शेगाव शहरातील दसरा नगर येथे आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन ...
संग्रामपूर येथे काँग्रेसतर्फे मशाल मोर्चा
संग्रामपूर (आकाश बोरसे) : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संग्रामपूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल मोर्चा काढून लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या भाजपा धार्जिन्या धोरणाचा तीव्र निषेध ...
संत निरंकारी मिशनचे वननेस वन अभियान
शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : 14 ऑगस्ट: संत निरंकारी मिशन हरित जाणीवेला आणि पर्यावरणाप्रती अतूट समर्पणाला निरंतर वृद्धिंगत करत रविवारी, 17 ऑगस्ट 2025 ला ...
















