शेगाव समाचार

शेगावात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; 50 टँगो दारूच्या बाटल्या जप्त!

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात अवैध देशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून ...

शेगावात कौटुंबिक वादातून मारहाण; पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील मार्कंड नगर परिसरात कौटुंबिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सफाई कामगाराला ...

शेगाव बसस्थानक परिसरातून तीन ऑटो रिक्षांच्या बॅटऱ्या चोरी; 13,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या काळी-पिवळी प्रवासी वाहनांमधून अज्ञात चोरट्याने तीन बॅटऱ्या चोरी केल्याची घटना उघडकीस आली ...

शिक्षक दांपत्याचा अनुकरणीय निर्णय! सुपुत्राचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत; सरकारी शिक्षणावर दाखवला विश्वास!!

आसलगाव | (आकाश बोरसे) : सध्याच्या काळात अनेक पालक आपल्या पाल्यांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपड करताना दिसतात. अशा परिस्थितीत आसलगाव ...

शिष्यवृत्ती परीक्षेत कु. निधी रेवस्कारची चमकदार कामगिरी; बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) 2025-26 ची ...

आडसुळमध्ये दोन गटांत हाणामारी; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल!!

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील आडसुळ येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात ...

टाकळी धारव येथे अवैध देशी दारूवर छापा; एकास अटक!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव ग्रामीण पोलिसांनी टाकळी धारव येथे छापा टाकून अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या ...

शेगाव-वरवट रोडवरील भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव-वरवट रोडवरील भोनगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनाने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने 55 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...

गुजरात ATS ची मोठी कारवाई; गुजरात व मध्य प्रदेशातून जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेले 8 जण अटकेत!!

अहमदाबाद | (युवा क्रांती वृत्तसेवा) : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत गुजरात आणि मध्य प्रदेशातून प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी कथित ...

रेल्वे स्टेशन शेगाव येथील मोबाईल चोरीचा गुन्हा उघड; सराईत चोरटा अटकेत!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. ३ जुलै : रेल्वे स्टेशन शेगाव येथील बुकिंग कार्यालय परिसरात प्रवाशाचा मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाणे ...