शेगाव समाचार

दुहेरी आत्महत्या; शेगांव आणि नागझरी परिसरात एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 16 एप्रिल — शहरातील नागझरी रोड परिसरात आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस ...

शेगांवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; आरोपी ताब्यात!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील अकोट रोड परिसरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रोख रक्कम ...

किरकोळ वादातून मारहाण; शेगांवमध्ये जातीय एनसी दाखल!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील प्रबुद्ध कॉलनी येथे मुलांच्या किरकोळ वादातून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी शेगांव ...

शेगांव शहरात दुचाकीतून हॅन्डबॅग चोरी; लाखोंच्या चेकसह रोख रक्कम लंपास!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात दुचाकीच्या डिक्कीमधून हॅन्डबॅग चोरी झाल्याची घटना 14 एप्रिल रोजी सकाळी घडली असून या घटनेत ...

शेगांवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली; मनसेकडून उत्स्फूर्त स्वागत!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 14 एप्रिल 2026 –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेगांव शहरात 14 एप्रिल ला विविध भागांतून भव्य रॅलीचे ...

गणेश नगरात महिलेला विनाकारण मारहाण; नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा ) : शहरातील गणेश नगर परिसरात एका महिलेला तिच्याच नातेवाईकांकडून विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना १४ एप्रिल रोजी ...

अवैध दारू विक्री करणारा इसम रंगेहात पकडला; पोलिसांची कारवाई!!

शेगांव | (डी ललित) :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर दारू विक्रीवर बंदी असताना पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडल्याची घटना समोर ...

आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !!

मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) : By Team DGIPR दि. १३ एप्रिल २०२६-भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था उभारण्यासाठी ...

जयंती उत्सवात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा; जळगाव जामोद येथे शांतता समिती बैठक संपन्न!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. १२ एप्रिल ला महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी सामाजिक सलोखा अबाधित राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्हा ...

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा शेगांव येथे उत्साहात संपन्न; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग!!

शेगांव | (डी ललित) : शेगांव येथे १२ एप्रिल रोजी Success Path Education Pvt. Ltd. या संस्थेमार्फत भव्य राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ...