Buldhana Updates

पत्रकारांचा कथित अपमानप्रकरणी कारवाईची मागणी; व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!

—

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : पत्रकारांचा कथित अपमान केल्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया, संग्रामपूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ...

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला प्रारंभ; आषाढी वारीत लाखो भाविकांना मोफत आरोग्यसेवा!!

—

मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. १ जुलै २०२६ : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’चे धडे; शेगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :१ जुलै – नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेगाव येथील मौलाना अबुल कलाम आझाद नगरपरिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक ...

शेगावात घरगुती वादातून वडिलांवर लोखंडी वस्तूने हल्ला; मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील गायत्री नगर परिसरात घरात राहण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून वृद्ध वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध शेगाव शहर ...

शेगावातील 25 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील सरकारी फैल परिसरात राहणारे रोहित विलास सौंडकर (वय 25) हे दि. 26 जून 2026 रोजी सकाळी घरातून ...

आजाद समाज पार्टी (कांशीराम)च्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुजित बांगर यांची नियुक्ती!!

—

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : २९ जून – आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष ...

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग; पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित!!

—

मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) : २९ जून – राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या **’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’**च्या अंमलबजावणीला ...

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; बालकांना पाजला पोलिओचा डोस!

—

बुलढाणा I दि. २८ (युवा क्रांती वृत्तसेवा) : देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वतीने रविवार, २८ जूनपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम देशभर ...

आषाढी एकादशी २०२६: पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या; १ जुलैपासून आरक्षण सुरू!

—

पंढरपूर यात्रेसाठी मध्य रेल्वेची विशेष सुविधा; १ जुलैपासून बुकिंगला सुरुवात मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या ...

सिमेंटच्या धुळीवरून शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी; दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल!

—

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 27 जून – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सिमेंटच्या धुळीच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे ...