शेगाव समाचार

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; बालकांना पाजला पोलिओचा डोस!

बुलढाणा I दि. २८ (युवा क्रांती वृत्तसेवा) : देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वतीने रविवार, २८ जूनपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम देशभर ...

आषाढी एकादशी २०२६: पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या; १ जुलैपासून आरक्षण सुरू!

पंढरपूर यात्रेसाठी मध्य रेल्वेची विशेष सुविधा; १ जुलैपासून बुकिंगला सुरुवात मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या ...

सिमेंटच्या धुळीवरून शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी; दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल!

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 27 जून – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सिमेंटच्या धुळीच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे ...

आषाढी वारी २०२६ : पालखी सोहळ्यांसाठी प्रशासन सज्ज; वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य!!

बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) दि. २६ जून (जिमाका): आषाढी वारी महायात्रा-२०२६च्या पार्श्वभूमीवर विविध संतांच्या पालखी सोहळ्यांचे नियोजन, वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच चोख ...

एमईसीबी चौकात तरुणाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

शेगाव, दि. 26 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील एमईसीबी चौक परिसरात शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. या ...

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे आदेश जारी; तामगाव ठाणेदार पंडितराव सोनवणे यांची डीवायएसपीपदी पदोन्नतीसह बदली!!

बुलढाणा, दि. 25 जून (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस ...

खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मेहकर येथे पक्षप्रवेश; शुभम ढगे यांची शेगाव शहराध्यक्षपदी निवड!

मेहकर (युवा क्रांती वृत्तसेवा) : खासदार प्रतापराव जाधव तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या हस्ते मेहकर येथे पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ...

उसनवारीच्या पैशांच्या वादातून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

शेगाव, दि. 23 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला ...

पीएम किसान व सीएम किसान योजनेच्या निधीपासून शेतकरी वंचित; अक्षय पाटील यांचा कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच राज्य सरकारची सीएम किसान योजना यांचे लाभ अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक ...

शेगावातून 60 वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलिसांत मिसिंगची नोंद!!

शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील जोगडी फैल परिसरातून 60 वर्षीय व्यक्ती घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली ...