#yuvakrantinews
शेगावमध्ये उपचारादरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी ...
शेगावमध्ये तरुणीकडे गैरवर्तन; पाठलाग करून हात पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल!!
शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील भैरव चौक परिसरात एका महिलेचा पाठलाग करून तिचा हात पकडत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव ...
शेगावमध्ये पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील पंचशील नगर परिसरात पतीने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर ...
शेगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न!!
शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील भारत पेट्रोलपंपासमोर फुटपाथखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर ...
शेगावातील व्यक्ती बेपत्ता; श्री गजानन महाराज मंदिर परिसरातून निघून गेल्यानंतर संपर्क तुटला!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कायमी मिसिंग नं. 33/2026 नुसार इंदिरा नगर येथील धनंजय डिंगाबर सुरोशे (वय 40) हे बेपत्ता ...
नीट यूजी फेरपरीक्षेची तारीख जाहीर; 21 जून रोजी होणार परीक्षा, 22 लाख विद्यार्थ्यांना दिलासा!!
शेगांव (आकाश बोरसे) : पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. National Testing Agency अर्थात NTA ने ...
20 मे रोजी केमिस्ट बंद; ऑनलाइन औषध विक्रीविरोधात निवेदन सादर!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : All India Organisation of Chemists and Druggists (AIOCD) तर्फे 20 मे 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर ...
रात्री पेट्रोल न मिळाल्यास नागरिकांचे हाल; आपत्कालीन परिस्थितीत मोठा प्रश्न!!
शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील काही पेट्रोल पंपांवर रात्रीच्या वेळेस पेट्रोल देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर येत आहेत. अनेकदा पंप कार्यरत असतानाही ...
शेगाव तालुक्यात वृद्धावर मारहाण; शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :शेगाव तालुक्यातील आडसुळ गावात किरकोळ कारणावरून 80 वर्षीय वृद्धाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शेगाव ...
शेगावात देशी दारूसह एकावर कारवाई; 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :शेगाव शहर पोलिसांनी आठवडी बाजार परिसरात प्रोव्हिशन रेड कारवाई करत देशी दारू विक्रीप्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई ...













