Buldhana Updates

शेगावमध्ये पतसंस्थेतील 3 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार; 10 जणांवर गुन्हा दाखल!

—

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरात आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 286/2026 अंतर्गत 10 जणांविरुद्ध गुन्हा ...

शेगावमध्ये 35 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत मिसिंगची नोंद, शोध सुरू!!

—

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरात 35 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगांव शहर पोलिस  स्टेशन येथे मिसिंग नोंद करण्यात ...

शेगाव पोलिसांचा मानाचा तुरा! उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील ३३ पोलिस ठाण्यांमध्ये शेगाव शहर व ग्रामीण पोलिसांनी अव्वल स्थान मिळवत उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र पटकावले.) – जिल्हा ...

शेगावमध्ये अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; 65 वर्षीय महिलेला अटक!!

—

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 65 वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही कारवाई 4 ...

नागझरीत गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या; शेगाव पोलिसांत मर्ग नोंद!!

—

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 4 मे 2026 -शेगाव तालुक्यातील नागझरी येथे एका 42 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ...

शेगावमध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; अचानक श्वासाचा त्रास कारणीभूत!!

—

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 4 मे 2026-शेगाव शहरातील नागरगोजे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

चिखली-देऊळगाव राजा रोड दरोडा उघड; 24 तासांत 5 आरोपी जेरबंद, ₹4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त!!

—

बुलढाणा (आकाश बोरसे): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. सिनेस्टाईल ...

जळगाव जामोदमध्ये केला-छोरीया विद्यालयाचा बारावी निकालात झळाळता यश; 100% निकालाची परंपरा कायम!!

—

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा ...

शेगावात इमारतीवरून उडी; अमरावतीच्या २९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथे एका धक्कादायक घटनेत अमरावती जिल्ह्यातील २९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ...

शेगावमध्ये महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील माता-भगिनींसाठी एक महत्त्वाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत नगर परिषद शेगाव (महिला व बालकल्याण विभाग) यांच्या वतीने मोफत ...