जळगांव जामोद न्यूज

जळगाव जामोद येथील दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकालात दबदबा; विज्ञान शाखेचा 100% निकाल!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात जळगाव जामोद येथील दि न्यू इरा ...

जळगाव जामोदमध्ये केला-छोरीया विद्यालयाचा बारावी निकालात झळाळता यश; 100% निकालाची परंपरा कायम!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा ...

जळगाव जामोदमध्ये बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेला गती; आ. डॉ. संजय कुटे यांचे कडक निर्देश!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : मतदारसंघातील प्रत्येक गाव शिवारातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व हवामानात सुलभ व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या बळीराजा ...

जयंती उत्सवात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा; जळगाव जामोद येथे शांतता समिती बैठक संपन्न!!

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. १२ एप्रिल ला महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी सामाजिक सलोखा अबाधित राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्हा ...

जळगाव जामोदमध्ये भाजपची मोठी नियुक्ती! निलेश शर्मा यांच्याकडे BLA-1 ची धुरा!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...

जळगाव जामोद प्रशासन अॅक्शन मोडमध्ये!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा व काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती ...

बोराळा बु. येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; अखेर नवीन 100 KVA डीपी बसवली!!

जळगांव (जा.)(आकाश बोरसे) : तालुक्यातील बोराळा बु. येथील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्येला अखेर तोडगा निघाला आहे. युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरणने ...

कवठळ-भेंडवळ मार्गावर भीषण अपघात; पातुर्डा बु. येथील शिक्षिकेचा जागीच मृत्यू!!

संग्रामपूर(आकाश बोडसे): कवठळ-भेंडवळ रस्त्यावर पेसोडा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पातुर्डा बु. येथील रहिवासी असलेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २ ...

सातपुडा पायथ्याच्या जळगाव जामोदचा सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांचा बुलढाणा अर्बनमध्ये सत्कार!

जळगाव जामोद(आकाश बोडसे):सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद या खेडेवजा शहरातून संघर्ष करत जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारणारे डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर यांचे यश आजच्या ...

जळगाव जामोद येथे CCI मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ

जळगाव जामोद (आकाश बोडसे): भारतीय कपास निगम (CCI), अकोला यांच्या मार्फत जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शहरातील श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंग ...