#shegaon
शेगावमध्ये महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील माता-भगिनींसाठी एक महत्त्वाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत नगर परिषद शेगाव (महिला व बालकल्याण विभाग) यांच्या वतीने मोफत ...
शेगावमध्ये ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील मिलींद नगर परिसरातील ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ...
शेगावमध्ये अवैध दारू विक्रीवर कारवाई; आरोपीकडून देशी दारू जप्त!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत देशी दारूचा साठा जप्त केला आहे. ...
शेगावमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट!
शेगाव (युवा क्रांती वृतसेवा): शहरातील जुनी सेंट्रल बँक परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दि. 29 ...
देऊळगाव राजा तालुक्यात पांगरीवाडी पाट मंजूर; शेतकऱ्यांना सिंचनाचा दिलासा!!
देऊळगाव(युवा क्रांती वृत्तसेवा): राजा तालुक्यातील पांगरीवाडी येथील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पांगरीवाडी पाटाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली ...
शेगाव शहरात मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...
भरधाव कारचा अपघात; निष्काळजीपणामुळे ४० हजारांचे नुकसान!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : अकोट–शेगाव मार्गावरील हॉटेल ओमकारजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या कारमुळे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका कारचे ...
शेगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन शोध’ यशस्वी; बेपत्ता तरुण सुखरूप सापडला!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भीमनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरुणाचा शोध घेण्यासाठी शेगाव शहर पोलिसांनी राबवलेले ‘ऑपरेशन शोध’ यशस्वी ठरले असून, काही ...
शेगावमध्ये तरुण बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू!!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील इंदिरानगर परिसरातून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अजय शहादेव पवार असे बेपत्ता तरुणाचे नाव ...
शेगांवात ‘गो सम्मान दिवस’ उत्साहात; गो महिमा कथा, गोपालक सत्कार व भव्य दिंडीचे आयोजन!!
शेगांव : (युवा क्रांती वृत्तसेवा) : गोसंवर्धन आणि गोमातेच्या सन्मानासाठी शेगांव तालुक्यात सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी ‘गो सम्मान दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा ...












