#BuldhanaNews

शेगांवात वाहतूक नियमांचा भंग; ५ वेगवेगळे गुन्हे दाखल, पोलिसांची कडक कारवाई!!

शेगांव (डी ललित): शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शेगांव शहर पोलीस स्टेशन यांनी कडक कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ स्वतंत्र गुन्हे दाखल ...

शेगांवात भरदिवसा चोरीचा प्रकार; मोटारसायकलच्या डिकीतून 2.25 लाखांची रोकड लंपास!!

शेगांव (डी ललित ) : शेगांव शहरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली लाखो रुपयांची रोकड ...

शेगांवात 28 ते 30 मार्च दरम्यान सामाजिक न्याय योजनांची मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनी; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!!

बुलढाणा (जिमाका), दि. 23: जिल्हा माहिती कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शेगांव येथे दि. 28 ते 30 मार्च 2026 दरम्यान सामाजिक ...

SIR प्रक्रिया सुरू होणार! नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना – 2002 मतदार यादीशी लिंक अनिवार्य!!

शेगांव (महाराष्ट्र)(युवा क्रांती वृत्तसेवा): महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. राज्यात लवकरच SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेची सुरुवात होणार असून, ...

शेगांवात‘विश्व मांगल्य मातृसंस्कार समागम’ निमित्त पत्रकार परिषद; 28-29 मार्चला भव्य संमेलनाची घोषणा!!

शेगांव (डी ललित): विश्व मांगल्य सभा शाखा शेगांव यांच्या वतीने ‘विश्व मांगल्य मातृसंस्कार समागम’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...

दिल्लीतून अल्पवयीन मुलीची सुटका; जळगाव जामोद पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत!

जळगाव जामोद (आकाश बोरसे): जळगाव जामोद शहरातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी थेट ...

शेगांवचे गजानन महाराज संस्थान ‘जागतिक दर्जाचे’ — उज्वल श्रीकृष्ण महाराज यांचे गौरवोद्गार!!

शेगांव | (युवा क्रांती वृत्तसेवा) 23 मार्च 2026 श्री संत गजानन महाराज संस्थान हे जागतिक दर्जाचे स्वच्छ, सुंदर व सेवाभावी संस्थान असून देशात यासारखे ...

शेगांव पंचायत समितीचा मोठा विक्रम! २०९२ घरकुलांना १००% मंजुरी पूर्ण!!

शेगांव (डी ललित): प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-२) २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत शेगाव पंचायत समितीला देण्यात आलेल्या २०९२ घरकुलांच्या उद्दिष्टाची १००% प्रशासकीय मंजुरी यशस्वीरित्या पूर्ण ...

शेगांवात अल्पवयीन मुलीचा पाठलाग, धमक्या; पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल!!

शेगांव | (डी ललित): शेगांव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी ...

शेगांवात शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; तिघांविरोधात गुन्हा दाखल!!

शेगांव | (डी ललित) : शेगांव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ...