#BuldhanaNews

शेगांव बसस्थानकावर कॉलेज युवतीचा छळ; आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. ७ एप्रिल रोजी शेगांव शहरातील बसस्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधून घरी परतत असताना एका युवतीचा ...

संग्रामपूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण; ७ महिन्यांच्या फरकाच्या रकमेची मागणी!!

संग्रामपूर (आकाश बोरसे): दि 6एप्रिल2026-संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली फरकाची रक्कम न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ...

शेगांवमध्ये मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 5 जणांवर गुन्हा, ₹3,560 मुद्देमाल जप्त!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरात पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ...

शेगांव आठवडी बाजारात तरुणावर हल्ला; दगडाने मारहाण, गुन्हा दाखल!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील आठवडी बाजार शेगांव परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी शेगांव शहर ...

शेगांवमध्ये गजानन महाराज मंदिरात दर्शनानंतर व्यक्ती बेपत्ता; पोलिसांत मिसिंग नोंद!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा बेपत्ता होण्याचा प्रकार समोर आला असून, शेगांव शहर पोलीस ठाण्यात ...

शेगांव-बाळापूर रस्त्यावर रिक्षा अपघात; महिला ठार, अनेक जखमी!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 6 एप्रिल 2026- शहरातील गणेश नगर येथून शेतमजुरीसाठी निघालेल्या रिक्षाचा भीषण अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...

सांप्रदाय नगर शेगांव येथे एस.आय.आर.चा कॅम्प संपन्न!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 5 एप्रिल 2026 ला शहरातील सांप्रदाय नगर परिसरात मतदार यादी तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेला एस.आय.आर. (Special Intensive Revision) कॅम्प ...

शेगांव बस डेपोमध्ये चालकाला मारहाण; स्वच्छक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल!!

शेगांव |(युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 3 एप्रिल 2026 रोजी शेगांव शहरातील बस डेपो परिसरात एका बस चालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली ...

महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर; बुलढाणा जिल्ह्यात नवीन कार्यालयांची निर्मिती!!

बुलढाणा | (डी ललित): दि. 3-राज्यातील महसूल प्रशासनाचा वाढता कामाचा व्याप आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून महसूल व वन विभागाने २ एप्रिल २०२६ रोजी ...

बुलढाणा जिल्ह्यात मोठा प्रशासकीय बदल; डॉ. किरण पाटील पुण्यात आयुक्तपदी, डॉ. देवरे घेणार पदभार!!

बुलढाणा | (आकाश बोरसे): बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर मोठा बदल झाला असून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची निवड पुणे ...