शेगाव समाचार

महाराष्ट्र दिनानिमित्त मलकापूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर रद्द!!

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे २०२६ रोजी शासकीय सुटी असल्यामुळे मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात येणारे दिव्यांग तपासणी ...

शेगावमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट!

शेगाव (युवा क्रांती वृतसेवा): शहरातील जुनी सेंट्रल बँक परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दि. 29 ...

देऊळगाव राजा तालुक्यात पांगरीवाडी पाट मंजूर; शेतकऱ्यांना सिंचनाचा दिलासा!!

देऊळगाव(युवा क्रांती वृत्तसेवा): राजा तालुक्यातील पांगरीवाडी येथील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पांगरीवाडी पाटाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली ...

बावनबीर ग्रामपंचायतीतील घरकुल घोटाळा उघड!!

गटविकास अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी; संबंधितांवर कारवाईची शक्यता. संग्रामपूर (आकाश बोरसे): बावनबीर ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, गटविकास ...

शेगाव शहरात मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...

उत्कृष्ट सेवेसाठी उदय डांबे यांचा गौरव!!

धरणगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासन अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालय, धरणगाव येथे सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल मा. ...

भरधाव कारचा अपघात; निष्काळजीपणामुळे ४० हजारांचे नुकसान!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : अकोट–शेगाव मार्गावरील हॉटेल ओमकारजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या कारमुळे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका कारचे ...

जळगाव जामोदमध्ये बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेला गती; आ. डॉ. संजय कुटे यांचे कडक निर्देश!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : मतदारसंघातील प्रत्येक गाव शिवारातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व हवामानात सुलभ व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या बळीराजा ...

शेगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन शोध’ यशस्वी; बेपत्ता तरुण सुखरूप सापडला!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भीमनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरुणाचा शोध घेण्यासाठी शेगाव शहर पोलिसांनी राबवलेले ‘ऑपरेशन शोध’ यशस्वी ठरले असून, काही ...

शेगावमध्ये तरुण बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील इंदिरानगर परिसरातून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अजय शहादेव पवार असे बेपत्ता तरुणाचे नाव ...