शेगाव समाचार

“पक्षबांधणीसह जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या” – बाळासाहेब शेडगे!!

—

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. 31 मे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेगाव शहर व ...

जिल्ह्यात “शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्व्हेक्षण अभियान २०२६-२७” सुरू; ९ लाख १९ हजार नागरिकांची होणार तपासणी!!

—

बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २९ मे-महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यात “शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्व्हेक्षण अभियान २०२६-२७” राबविण्यात येत असून, १८ मे ते ...

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त शेगावात भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन!!

—

शेगाव,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ३० मे-राजमाता लोकमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त शेगाव येथील धनगर नगर परिसरात भव्य कीर्तन सोहळ्याचे ...

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती २५ जूनपर्यंत!!

—

बुलढाणा, (जिमाका)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २९ मे–राज्यातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ...

स्वातंत्रवीर सावरकर जयंतीनिमित्त चिखली आयटीआयमध्ये वृक्षारोपण उत्साहात!!

—

बुलढाणा,(जिमाका) (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. २८ मे- मेरा युवा भारत, बुलढाणा यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चिखली येथे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर ...

शेगावमध्ये ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): तालुक्यातील पाळोदी येथील ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट ...

शेगाव रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाचे कंत्राट रद्द!

—

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : येथे रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाच्या कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांकडून अवैध शुल्क वसुली होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अखेर रेल्वे ...

शेगाव बसस्थानकात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरी; 21 हजारांचा ऐवज लंपास!!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील एसटी बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली ...

दुर्गम १२ गावांना १२ हजार लिटर केरोसीन मंजूर; संग्रामपूर तहसीलदारांचा आदेश!!

—

संग्रामपूर (आकाश बोरसे) : 28 मे-संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम तसेच मुख्य ठिकाणापासून दूर असलेल्या १२ गावांसाठी शासनाकडून १२ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. ...

आनंद विसावा मंडपातून मोबाईल व कागदपत्रांची चोरी; शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

—

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या आनंद विसावा मंडप क्रमांक 1 मधून मोबाईल व महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी झाल्याची घटना ...