#yuvakrantinews
संग्रामपूर तालुका महसूल वसुलीत अव्वल; उद्दिष्टाच्या 152.49% वसुलीची ऐतिहासिक कामगिरी!!
संग्रामपूर (आकाश बोरसे) : गेल्या आर्थिक वर्षात महसूल वसुलीत संग्रामपूर तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उद्दिष्टाच्या तब्बल 152.49 टक्के ...
रक्षकच बनला भक्षक! बुलढाण्यात पोलिसावरच हल्ला; खाकीवर काळिमा फासणारी धक्कादायक घटना!!
बुलढाणा | (आकाश बोरसे) : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलावरच हात उचलला गेला, यापेक्षा दुर्दैवी आणि चिंताजनक बाब कोणती असू शकते? बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव ...
शेगांव बसस्थानकावर कॉलेज युवतीचा छळ; आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. ७ एप्रिल रोजी शेगांव शहरातील बसस्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधून घरी परतत असताना एका युवतीचा ...
संग्रामपूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण; ७ महिन्यांच्या फरकाच्या रकमेची मागणी!!
संग्रामपूर (आकाश बोरसे): दि 6एप्रिल2026-संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली फरकाची रक्कम न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ...
शेगांवमध्ये मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 5 जणांवर गुन्हा, ₹3,560 मुद्देमाल जप्त!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरात पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ...
शेगांव आठवडी बाजारात तरुणावर हल्ला; दगडाने मारहाण, गुन्हा दाखल!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील आठवडी बाजार शेगांव परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी शेगांव शहर ...
शेगांवमध्ये गजानन महाराज मंदिरात दर्शनानंतर व्यक्ती बेपत्ता; पोलिसांत मिसिंग नोंद!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा बेपत्ता होण्याचा प्रकार समोर आला असून, शेगांव शहर पोलीस ठाण्यात ...
सांप्रदाय नगर शेगांव येथे एस.आय.आर.चा कॅम्प संपन्न!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 5 एप्रिल 2026 ला शहरातील सांप्रदाय नगर परिसरात मतदार यादी तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेला एस.आय.आर. (Special Intensive Revision) कॅम्प ...
बारामतीत अवकाळी पाऊस व गारपीट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी!!
बारामती (युवा क्रांती वृत्तसेवा) : बारामती परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ...
शेगांव बस डेपोमध्ये चालकाला मारहाण; स्वच्छक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल!!
शेगांव |(युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 3 एप्रिल 2026 रोजी शेगांव शहरातील बस डेपो परिसरात एका बस चालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली ...











